Eknath Shinde :"येत्या २ वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही," शिंदेंनी दिली कमिटमेंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Eknath Shinde :"येत्या २ वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही," शिंदेंनी दिली कमिटमेंट

Published on : 16 September 2022, 11:00 am

राज्यात १५ सप्टेंबरला 'अभियंता दिन' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील प्रभादेवी येथील नाट्य मंदिरात 'बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता दिन २०२२' चे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या अभियंत्यांना संबोधित करताना मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची आपली योजना जाहीर केली. त्यानुसार येत्या २ वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: There Will Not Be A Single Pothole On Mumbai Roads In The Next 2 Years Shinde Committed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..