Mon, Jan 30, 2023
Video- Shubham Botre
Pune Heavy Rain : पुणे तुंबण्यामागची 'ही' आहेत प्रमुख कारणं
Published on : 18 October 2022, 5:00 pm
गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच पुण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे पुढे आले आहे. परंतु पुण्यात पाणी का तुंबतय.. ? काय आहेत कारणं ? जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून...