Video : 'ही वक्तव्य ठरवून केली जातात, बुमरॅंग पद्धत वापरली जातेय' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'ही वक्तव्य ठरवून केली जातात, बुमरॅंग पद्धत वापरली जातेय'

Published on : 24 April 2022, 12:02 pm

त्या लोकांची नावं घ्यायची ईच्छा नाही. त्यावेळी दोन मंत्री तिथे होते ते काहीच बोलले नाही राग याचा आला. मम भार्या समर्पयामि असं भटजीच म्हणतात मॅकेनिक म्हणतो का? ही वक्तव्य ठरवून केली जातात. बुमरॅंग पद्धत वापरली जातेय. शाहू फुले आंबेडकर यांनी विशिष्ट जातींना टार्गेट करा हे शिकवलंय का? हे जे मंत्री आहेत त्यांच्या लग्नात कन्यादानाचा विधी नव्हता का? मुलांच्या लग्नात कन्यादान वगळणार का? असं म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर त्यांचं मत व्यक्त केलं .

Web Title: These Statements Are Determined By The Boomerang Method Used Sharad Ponkshe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top