Tue, July 5, 2022
Video- Aditya Kakde
हे स्टार्टअप ठेवेल तुमच्या CCTV वरच नजर ; पाहा व्हिडिओ
Published on : 3 February 2022, 12:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते नुकताच स्टार्टअप (StartUp) विभागातील क्रिएटिव्ह माईंड्सचा सत्कार करण्यात आला. त्यात पुण्यातील पिव्होटचेन सोल्यूशन टेक्नॉलॉजी (Pivotchain Solutions Technology) या कंपनीलाही गौरवण्यात आलं. या कंपनीच्या दीपक राव (Deepak Rao) आणि योगेंद्र सिंग (Yogendra Singh) या दोन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनं (Software Developer) (Revan) रेव्हन हे व्हिडिओ अॅनालिटिक्स सॉफ्टवेअर विकसित केलंय. त्याच्याआधारे व्हिडिओ फुटेज केवळ घटना घडून गेल्यानंतर पाहण्यापुरते मर्यादित न ठेवता ती घडत असतानाच तिला रोखण्यासाठी आवश्यक तो अलर्ट देण्याचे काम करतंय. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर हे सॉफ्टवेअर चक्क सीसीटीव्ही (CCTV) वरच नजर ठेवतेय..
Web Title: This Startup Will Keep Eye On Your Cctv Pune
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..