अस्वलासमोर वाघाची शरणागती;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

अस्वलासमोर वाघाची शरणागती;पाहा व्हिडिओ

Published on : 12 October 2021, 1:26 pm

चंद्रपूर : वाघ हा नेहमी जंगलातील इतर प्राण्यांवर हल्ला करत असतो. तसेच वाघाच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडतात. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये वाघ आणि अस्वल दोन्ही दिसत आहेत. अस्वल समोर येताच वाघ घाबरून खाली बसतो असे या व्हिडिओमधून दिसत आहे. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ आहे.