Video : नाशकात इथे आजही बोटीतूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : नाशकात इथे आजही बोटीतूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो

Published on : 14 April 2022, 2:36 pm

मंडळी, ही दृश्यं डोळ्यांना दिसायला सुंदर असली तरी याचं वास्तव भीषण आहे ही दृश्यं आहेत नाशकातील जोगलटेंबी आणि दारणा सांगवी गावातील ग्रामस्थांच्या रोजच्या संघर्षाची. जीव धोक्यात घालून दररोज प्रवास करणाऱ्यांची व्यथा ही दृश्यं सांगतात यंदा आपण स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करतोय, पण आपल्याच नाशिक जिल्ह्यातील हे ग्रामस्थ अजूनही पायाभूत सुविधेपासून वंचित आहेत ते म्हणजे २० वर्षांपासून मागणी करुनही गावातील नदीवर पूल झालेला नाही.

Web Title: Today In Jogaltembi Nashik One Has To Travel By Boat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top