आज काय विशेष: जागतिक लोकशाही दिन

Tuesday, 15 September 2020

भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू झालं आणि इथं लोकांची सत्ता आली. मात्र सध्या, लोकशाही व्यवस्थेत असणारी मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याचे वातावरण आहे, असा आरोप आणि अशी चर्चा समाजवर्तुळात सातत्याने होताना दिसतेय. आज आहे जागतिक लोकशाही दिन... यानिमित्ताने आपण आज बोलणार आहोत... 'लोकशाही'विषयी...