Tue, June 6, 2023
Video- Aditya Kakde
Sinhagad | पर्यटकांना सिंहगडावर तीन तास अडकून का पडावे लागले ? | Sakal Media |
Published on : 16 May 2022, 11:12 am
सिंहगडावर जाण्यासाठी वनविभाग आणि पीएपीकडून इलेक्ट्रिक बसेसची सोय करण्यात आली आहे. मात्र बसेस वेळेवर चार्ज होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.