Chhatrapati Sambhajinagar मध्ये Traffic Police गुंडगिरी, भरचौकात तरूणाला लाथांनी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Chhatrapati Sambhajinagar मध्ये Traffic Police गुंडगिरी, भरचौकात तरूणाला लाथांनी..

Published on : 21 May 2023, 5:32 am

छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅफिक पोलीसांच्या गुंडगिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. क्रांतीचौकात शनिवारी दूपारी ३ वाजता ही घटना घडली. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस काँन्स्टेबल शहा यांनी एका तरूणाला लाथा आणि चापट्या मारत मारहाण केली. त्यामागचं कारण अद्याप समजले नाही. पण या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.