ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा!; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा!; पाहा व्हिडिओ

Published on : 7 September 2021, 10:13 am

भारतात कॉलर आयडीसाठी सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे ट्रु-कॉलर; मात्र ट्रुकॉलरच्या माध्यमातून डेटा लिक आणि डेटा चोरी आरोप वारंवार होत असल्याने या अॅपच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने सुरू केलेल्या स्टार्टअपने ‘भारत कॉलर’ हे अस्सल देशी कॉलर आयडी अॅप विकसित केले आहे.

Web Title: Truecaller Option Bharatcaller

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :truecaller