दिव्यांग तृप्ती चोरडियाची संघर्षाची कथा

शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

पुणे - तृप्ती दिलीप चोरडिया या तरूणीच्या संघर्षाची ही कथा. सध्या ती राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांवर तृप्तीने मात केली असून, संघर्षाला आनंद व उत्साहाची जोड दिली आहे. आता रडायचं नाही लढायचं आणि परत उभं राहून दाखवायचं, हाच तिच्या जीवनाचा मंत्र आहे. 