Tunisha sharma Case, Shizaan Khan's sister Video: फलकचा व्हिडिओ व्हायरल, "माझं स्टेटमेंट चुकीचं दाखवलं" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Tunisha sharma Case, Shizaan Khan's sister Video: फलकचा व्हिडिओ व्हायरल, "माझं स्टेटमेंट चुकीचं दाखवलं"

Published on : 3 January 2023, 10:31 am

Tunisha sharma Case, Shizaan Khan's sister Video : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी आरोपी शीझान खानच्या कुटुंबीयांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यानंतर वातावरण आणखी चिघळलं. यावर आता शीझानची बहीण नाझने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे . ज्यात तिने म्हंटले की, दोघांच्या समजुतीने ब्रेकअप झाले होते.