Tushar Gandhi on Bharat Jodo Yatra | ‘राहुलजी जनतेला जवळ करतात, मोदीजी झोपडी दिसली की लपवतात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव)

Tushar Gandhi on Bharat Jodo Yatra | ‘राहुलजी जनतेला जवळ करतात, मोदीजी झोपडी दिसली की लपवतात’

Published on : 19 November 2022, 6:30 am

Tushar Gandhi on Bharat Jodo Yatra : महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) शेगावात भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना त्यांनी महात्मा गांधींजींची आठवण बोलून दाखवली तर मोदींवर निशाणाही साधला.