'दिल दोस्ती आणि युपीएससी' ...तरुणाईला आवडलेल्या 'Aspirants'ची गोष्ट; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

'दिल दोस्ती आणि युपीएससी' ...तरुणाईला आवडलेल्या 'Aspirants'ची गोष्ट; पाहा व्हिडिओ

Published on : 12 May 2021, 11:14 am

आपल्याला काही करुन लाल दिव्याच्या गाडीत बसायचं. असं स्वप्न उराशी घेऊन एमपीएससी आणि युपीएससीची तयारी करणा-यांची संख्या काही कमी नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुणे pune आणि मुंबई mumbai ही शहरं यासाठी ओळखली जातात. गावाकडून या शहरात येऊन आपलं नशीब स्पर्धा परिक्षेच्या बाबत अजमावणारे अनेक जण आहेत. यात काहींना यश येत. काही जण पुन्हा नव्यानं सुरुवात करतात. अनेकांना पुन्हा गावचा रस्ता धरावासा वाटतो. एमपीएससी,MPSC युपीएससी UPSC जसं दिसतं तसं नाही. हे कळायला वेळ लागतो. जेव्हा कळतं तेव्हा वय निघून गेलेलं असतं. याची प्रचिती आलेले वेगवेगळ्या कट्ट्यांवर दिसून येतील.

Web Title: Tvf Aspirants Series Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top