Video : Rohit Pawar आणि MNS मध्ये कसं रंगल ट्विट यु्द्ध ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : Rohit Pawar आणि MNS मध्ये कसं रंगल ट्विट यु्द्ध ?

Published on : 24 May 2022, 1:36 pm

मनसेने शरद पवार आणि सुप्रिय सुळे यांचे ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबतचे फोटो ट्विट केले. त्याला राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विटद्वारेच उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता रोहीत पवार आणि मनसेमध्ये ट्विटर युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.

Web Title: Tweet War Between Rohit Pawar And Mns

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top