Twin sisters marrying same man : महिला आयोग नवरदेवाविरुद्ध पोलीस ठाण्यात NCR दाखल करणार | sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

Twin Sisters Wedding: जुळ्या बहिणींशी लग्न करून नावरदेचाच वाजणार बँड?

Published on : 5 December 2022, 5:13 am

सोलापुरातील अकलूज येथे एक अजब विवाह सोहळा शुक्रवार 2 डिसेंबरला पार पडला. कारण  उच्चशिक्षित दोन जुळ्या बहीणींनी चक्क एकाच मुलासोबत इच्छेने लग्न केलं . या अजब विवाह फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. परंतु दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला चांगलच महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. या नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आली आहे.