Sat, Jan 28, 2023
Video- Komal Jadhav (कोमल जाधव)
Uday Samant | 'उद्योजकांनी उत्तर दिलं, मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचं कारण नाही'
Published on : 30 November 2022, 5:02 am
Uday Samant on Aaditya Thackeray : वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबससारखे राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केले जाताहेत, त्याला उद्योगमंत्री उदय सामंतांनी उत्तर दिलं. ते काय म्हणालेत पाहूयात-