Udayan Raje's entry on bullet in Chala Hawa Yeu Dya Show | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उदयनराजेंची हवेतून थेट बुलेटने एन्ट्री

Published on : 24 February 2022, 2:00 pm

खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, टिचकी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळं उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. मात्र, याच उदयनराजेंनी आता एक असा स्टंट केलाय की, तो पाहून तुम्हीही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. उदयनराजे कधी 'पुष्पा' सिनेमातील (Pushpa The Rise) डॉयलॉग बोलतात, तर कधी बाईक रायडिंग करतात. उदयनराजेंनी काल रात्री 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर थेट बाईकवरुन एन्ट्री घेतली. एखाद्या हॉलिवूड, बॉलिवूड अभिनेत्यालाही लाजवेल अशी एन्ट्री त्यांनी केलीय.

(व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

Web Title: Udayan Rajes Entry On Bullet In Chala Hawa Yeu Dya Show Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top