Satara | हिम्मत असेल तर समोरासमोर या : उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजे यांना आव्हान,पाहा video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Achal Suryavanshi

Satara | हिम्मत असेल तर समोरासमोर या : उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजे यांना आव्हान,पाहा video

Published on : 24 December 2021, 6:46 am

आम्हाला नारळ फोड्या गॅंग म्हणतात, आम्ही कामे केलीत म्हणून नारळ फोडतो. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. उदयनराजेंच्या समोर यायला हिम्मत लागते, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना लगावला आहे. या वेळी उदयनराजे थोडे भावनिक झाले आणि म्हणाले, आम्ही पैसा कामवला नाही तर सातारकरांचे प्रेम कमवले

Web Title: Udayanraje Bhosale On Shivendraraje

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..