Uddhav Thackeray on Shinde Group : उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला थेट चॅलेंज केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Uddhav Thackeray on Shinde Group : उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला थेट चॅलेंज केलं

Published on : 13 October 2022, 11:55 am

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी यांनी शिंदे गटावर निशाणा साधत खुल्या मैदानात येण्याचं आव्हान केलं.