Uddhav Thackeray on Maharashtra Government : उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Uddhav Thackeray on Maharashtra Government : उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

Published on : 6 November 2022, 2:01 pm

Uddhav Thackeray on Maharashtra Government : उद्धव ठाकरेंनी प्रकल्पांच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प गुजरातला कसे गेले? यावरुन ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यामागिलं कारणं सांगितलं.