Mon, Feb 6, 2023
Video- प्रमोद पवार
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून सीमाप्रश्नी ठरावावर प्रतिक्रिया, म्हणाले...
Published on : 27 December 2022, 12:00 pm
Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभेत बेळगाव सीमाप्रश्नी आज एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.