Fri, Sept 22, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Uddhav Thackeray on Narayan rane : उद्धव ठाकरेंची नारायण राणे यांच्यावर हास्यास्पद टिप्पणी
Published on : 7 May 2023, 9:56 am
Uddhav Thackeray on Narayan rane : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा पार पडली. या सभेत काँग्रेसमधून आलेल्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी हातात शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य केलं आहे. सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे रोज वाट्टेल ते बोलतात. कारण, त्यावर त्यांचं पोट चालते, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.