Uddhav Thackeray on Shivsena Symbol : ‘शिवसेना पवित्र नाव त्यांनी गोठवलं’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Uddhav Thackeray on Shivsena Symbol : ‘शिवसेना पवित्र नाव त्यांनी गोठवलं’

Published on : 9 October 2022, 5:32 pm

Uddhav Thackeray on Shivsena Symbol : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज शिवसैनिकांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादात त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.