Uddhav Thackeray : Khed मध्ये ठाकरेंची जाहीर सभा, काय आहेत कारणं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Uddhav Thackeray : Khed मध्ये ठाकरेंची जाहीर सभा, काय आहेत कारणं?

Published on : 5 March 2023, 10:23 am

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमधील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरेंची ही पहिलीच सभा होणार आहे. त्यांच्या या सभेमागची कारण कोणती जाणून घेऊ..