Fri, Sept 29, 2023
Video- Shubham Botre
Uddhav Thackeray यांनी सांगितले राजीनामा देण्याचे खरं कारण
Published on : 12 May 2023, 5:13 am
राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल दिल्यानंतर या निकालावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे सरकार वाचलं या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या त्या निर्णयावर समाधानी आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.