Uddhav Thackeray : ठाकरेंची 'ती' एक चूक अन् गेलं शिवसेना,धनुष्यबाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Uddhav Thackeray : ठाकरेंची 'ती' एक चूक अन् गेलं शिवसेना,धनुष्यबाण

Published on : 20 February 2023, 12:10 pm

Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. मात्र उद्धव ठाकरेंची एक चूक निवडणूक आयोगाच्या निकालात अधोरेखित केली आहे.