ddhav Thackeray : ठाकरे ठाण्यात पोहोचले आणि म्हणाले, मी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Uddhav Thackeray : ठाकरे ठाण्यात पोहोचले आणि म्हणाले, मी...

Published on : 26 January 2023, 1:51 pm

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौरा केला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे ठाण्यात दाखल झाले. जैन मंदिरात उद्धव ठाकरेंनी दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं.