Uddhav Thackeray यांची कातळशिल्पांना भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Uddhav Thackeray यांची कातळशिल्पांना भेट

Published on : 6 May 2023, 8:12 am

उद्धव ठाकरेंकडून कातळशिल्पाची पाहणी करण्यात आली. उद्धव ठाकरे राजापुरातील बारसूच्या दौऱ्यावर आहेत. 'रिफायनरीमुळे ऐतिहासिक ठेव्याचं नुकसान होईल', 'कातळशिल्प संवर्धनासाठी युनेस्कोला पत्र दिलं होतं' त्यामुळे कातळशिल्पावर रिफायनरी होऊ देणार नाही असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना ग्रामस्थांना दिलं.