Uddhav Thackeray Sister Interview : उद्धव ठाकरेंची आतेबहीण कीर्ती फाटक यांची Special मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Uddhav Thackeray Sister Interview : उद्धव ठाकरेंची आतेबहीण कीर्ती फाटक यांची Special मुलाखत

Published on : 8 October 2022, 2:30 pm

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सख्खे थोरले बंधू जयदेव ठाकरे आणि त्यांच्या घटस्फोटित पत्नी स्मिता ठाकरे यांनी शिंदे गटाला दसरा मेळाव्याच्या वेळी पाठिंबा दिला. याच मुद्द्यावरुन उद्धव आणि जयदेव ठाकरे यांची आतेबहीण कीर्ती फाटक यांनी सडेतोड मतं मांडली.