Video : ऐतिहासिक संदर्भ हाच तो उदगीरचा भुईकोट किल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : ऐतिहासिक संदर्भ हाच तो उदगीरचा भुईकोट किल्ला

Published on : 24 April 2022, 3:33 pm

मुघल, बहमनी आणि निजाम या तीनही राजवटीत महत्वाचे सत्ता केंद्र असलेला उदगीरचा हा भुईकोट किल्ला. पानिपतच्या लढाईसाठी मराठ्यांनी इथूनच प्रस्थान केले. असे बहुमोल ऐतिहासिक संदर्भ असलेला हा किल्ला नक्की कसा आहे? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून.

Web Title: Udgir Bhuikot Killa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top