Tue, March 21, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Ulhas Bapat on Election Commission: शिवसेना आणि धनुष्यबाण गेल्यावर पुढे काय?
Published on : 18 February 2023, 8:01 am
Ulhas Bapat on Election Commission: निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी द्यायला नको होता,निवडणूक आयोगाकडे मॅच्युरिटी असणं आवश्यक होतं की याचे राजकीय परिणाम होऊ शकतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा हेच इलेक्शन कमिशनला कळायला पाहिजे होतं. या सगळ्याचा गांभीर्याने विचार सर्व राजकीय पक्षांनी केला पाहिजे. आज हे सत्तेवर आहेत उद्या दुसरे सत्तेवर असतील तेव्हा तात्पुरता विचार न करता भारतीय लोकशाही सुदृढ कशी होईल कशा रीतीने लोकशाही व्यवस्थित रितीने चालेल याचा विचार आपण करायला पाहिजे.