Supreme Court Hearing Live : लोकशाहीला पुढे धोका असू शकतो, असं कायदेतज्ज्ञांना का वाटतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Supreme Court Hearing Live : लोकशाहीला पुढे धोका असू शकतो, असं कायदेतज्ज्ञांना का वाटतं?

Published on : 27 September 2022, 9:32 am

https://www.youtube.com/watch?v=WLBgZ72R7yIUlhas Bapat on Today's Supreme Court Hearing : गेल्या अनेक दिवसांपासून ही सुनावणी सुरू आहे. लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लागला हवा नाहीतर लोकशाहीला पुढे धोका असू शकतो असे मत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी आज सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर दिले.