Sakalchya Batmya Podcast : MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sakalchya Batmya Podcast : MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार

Published on : 30 September 2022, 2:00 am

 MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार ते आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला मिळणार 2 सिलेंडर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
-------------------------------------------------------------------------------------
1. Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला
2. MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार, SCचा मोठा निर्णय
3. LPG Cylinders: आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला 2 सिलेंडर मिळणार
4. Airbags: ठरलं! 'या' तारखेपासून होणार 6 एअरबॅग्ज बंधनकारक; गडकरींची घोषणा
5. Ashok Gehlot : मला माफ करा; मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही
6. 'तर थिएटर्सच्या स्क्रीन्स फाडून टाकू..', कॅनडात ऐश्वर्याचा 'पोन्नियन सेल्वन' अडचणीत
7. Jasprit Bumrah : टीम इंडियाच्या मिशनला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह T20 World Cup
8. चर्चेतील बातमी -  Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या

* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे