Budget2021: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांसाठी काय केलीये तरतूद ?

Monday, 1 February 2021

यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या कृषी अर्थसंकल्पाचा विचार करता भरीव तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या कृषी अर्थसंकल्पात तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी काय तरतूद करण्यात आलीये त्याचा आढावा.