Sun, June 4, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Unseasonal Rain in Nashik : नाशिक मध्ये अवकाळी पावसासह गारपीट , द्राक्षांचे मोठं नुकसान
Published on : 19 March 2023, 6:25 am
Unseasonal Rain in Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत आहे. या अवकाळीचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे. यात गहू, द्राक्ष यांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज देखील जिल्ह्यातील वनसगाव येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे पडू लागल्याने शेतकऱ्यांवर अवकाळीमुळे संक्रांत आली आहे. उभ पिक डोळ्यांदेखत वाताहत बळीराजाला पाहावी लागत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.