ट्रम्प की बायडेन भारतीयांसाठी कोण असेल चांगले?

Friday, 16 October 2020

३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांनी कंबर कसलीये. या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्व जगासह भारतीयांचंही लक्ष लागलेय. ट्रम्प की बायडेन भारतीयांसाठी कोण चांगले असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत.