Video : उत्तर प्रदेशने १२ हजार ८०० कोटी ची तरतूद केली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : उत्तर प्रदेशने १२ हजार ८०० कोटी ची तरतूद केली

Published on : 1 June 2022, 4:43 am

उत्तरप्रदेश सरकारने २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात #कृषी क्षेत्रासाठी १२ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात #शेतकरी कुटुंबासाठी विमा योजना, नैसर्गिक शेतीसोबतच शेतकऱ्यांसाठी #सौरपंप, #खते, #बियाणे वाटपासह अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Web Title: Uttar Pradesh Has Allocated Rs 12800 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top