esakal | दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण!;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण!;पाहा व्हिडिओ

Jun 11, 2021

Kolhapur : महापालिका कार्यक्षेञातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आज दिव्यांग बांधवांसाठी ११ ठिकाणी विशेष लसीकरण कँम्प सुरु केले गेले आहेत.तरी शहरातील शेकडो दिव्यांग बांधव विविध केंद्रावर लस घेतानाचे चित्र आहे.आधार कार्ड आणि अपंगत्वाचा दाखला दाखवताच नोंदणी करून मनपा आरोग्य विभागाकडून ही लस दिली जात आहे.