विभक्त पतीच्या आरोपांवर Sushama Andhare यांनी कसं दिलं प्रत्युत्तर? | Politics | Maharashtra | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Sushama Andhare: सुषमा अंधारेंचा पर्दाफाश करणार, विभक्त पतीचा इशारा

Published on : 13 November 2022, 1:00 pm

शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी गुलाबराव पाटलांशी संघर्ष करणाऱ्या सुषमा अंधारेंचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला. त्यावर सुषमा अंधारेंनी काय म्हटलंय ते पाहा-