varsha usgaonkar controversy: असं काय घडलं कि, कलाकारसुद्धा वर्षा उसगावकरच्या विरोधात गेले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Varsha usgaonkar controversy: वर्षा उसगावकरला हात जोडून माफी का मागावी लागली? 

Published on : 7 September 2022, 2:30 pm

अभिनेत्री वर्षा उसगावकर आपल्या अभिनयाने नेहमीचं चाहत्यांना भुरळ पडताना पाहायला मिळते. मात्र सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होतोय. ज्यात ती कोळी बांधवांची हात जोडून माफी मागताना पाहायला मिळतेय. त्यामुळे असं काय घडलं कि, वर्षा उसगावकरला माफी मागावी लागली, जाणून घेऊया..

Web Title: Varsha Usgaonkar Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..