Vasant More On Bhagat Singh Koshyari | मनसेकडून राज्यपालांचे नाव बदलण्याची मागणी | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Vasant More: ''...त्यामुळे राज्यपालांचे नाव बदलून कळीचा नारद ठेवा''

Published on : 20 November 2022, 1:00 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. कालच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी वादग्रस्त विधान केले. यावरुनच मनसेकडून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी राज्यपालांचा नाव बदलण्याची मागणी केली आहे.