Fri, Sept 29, 2023
Video- ज्योती हरीश शिंदे
Vedanta Foxconn: महाराष्ट्रातून आतापर्यंत कोणकोणते प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले ?
Published on : 14 September 2022, 11:29 am
वेदांता फॉक्सकॉन हा १.५८ लाख कोटींचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आलाय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीये. विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये शिफ्ट झालेल्या प्रोजेक्टची यादी जाहीर करत भाजपवर निशाणा साधलाय.