Sun, Feb 5, 2023
Video- अक्षता पांढरे
Pune koyta gang: कोयत्याचा वापर करून पुण्यात वाहनांची तोडफोड
Published on : 21 January 2023, 4:30 pm
पोलिसांनी कारवाई करूनही पुण्यातील कोयता गॅंगचं दहशत पसरवण्याचे काम सुरूच आहे. अशातच मार्केटयार्डमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांनी कोयते, तलवारी नाचवून लोकांना दुकाने बंद करण्याची धमकी देत दहशत निर्माण केली.