Delhi च्या खासदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गाडीत कोण होतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Delhi च्या खासदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गाडीत कोण होतं?

Published on : 2 May 2023, 5:18 am

दिल्लीतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कारच्या बोनेटवर लोंबकळताना दिसतेय. तर त्या कारचा चालक कार वेगाने पळवतोय. कारचालक तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत कार तशीच चालवत राहिला. या कारचा नंबर बीआर २५ पीए २९३५ असा असून या कारवर खासदार असं स्टिकर दिसतंय. ही कार राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि बिहारच्या नवादाचे खासदार चंदन सिंह यांची आहे.