Sat, April 1, 2023
Video- टीम इ सकाळ
Video: शेळीपालनासाठी कोणती पद्धत फायदेशीर?
Published on : 19 May 2022, 5:31 am
शेळीपालनाचा व्यवसाय करताना कोणत्या पद्धतीने केल्यास आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो? शेळीपालनाची मुक्त व्यवस्थापन पद्धत कशी असते? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.