Vidhan Sabha Live : Ajit Pawar भाषणादरम्यान संतापले, Rahul Narvekar यांना करावी लागली मध्यस्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Vidhan Sabha Live : Ajit Pawar भाषणादरम्यान संतापले, Rahul Narvekar यांना करावी लागली मध्यस्थी

Published on : 3 March 2023, 7:24 am

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी राज्यातील अनेक मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरताना पाहायला मिळत आहेत.दरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार भाषण करत असताना संतापलेले पाहायला मिळाले