Vidhan Sabha Session 2023 : Devendra Fadnavis यांचं अधिवेशनात भाषण, पण Dada Bhuse झोप काही आवरेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Vidhan Sabha Session 2023 : Devendra Fadnavis यांचं अधिवेशनात भाषण, पण Dada Bhuse झोप काही आवरेना

Published on : 28 February 2023, 9:01 am

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक महत्वाचे मुद्दे गाजले. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण देत असताना शिवसेनेकज दादा भुसे यांना झोप कंट्रोल होत नव्हती.