Video: अभिनेत्री विद्या बालनची होळी सेलिब्रेशन | Vidya Balan celebrates Holi in juhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: अभिनेत्री विद्या बालनची होळी सेलिब्रेशन

Published on : 18 March 2022, 4:00 am

आगामी चित्रपट 'जलसा'च्या प्रमोशनसाठी विद्या बालनने पारंपारिक साडीचा लुक केलाय.

अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना पारंपारिक लुकने प्रभावित केले. विद्या जुहू येथील हॉटेलमध्ये होळी साजरी करताना दिसली