Tue, March 28, 2023
Video- अक्षता पांढरे
Radhakrish Vikhe Patil : उद्धव ठाकरेंकडून शिवसेना आणि धनुष्यबाण गेल्यांनतर विखे पाटलांची मिश्किल टिपण्णी
Published on : 19 February 2023, 11:13 am
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे पक्षनाव आणि आणि धनुष्यबाण काढून घेतल्यानंतर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरेंवर मिश्किल टिपण्णी केली.